पुरस्कार सुरु झाल्याचे वर्ष : १९७६
पुरस्काराची माहिती(पुरस्कार देण्याचा हेतू) : पूर्वी १२ क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार प्रदान केले जात होते. आता, एकूण २४ क्षेत्रातील व्यक्तींना जेष्ठ कलाकार आणि युवा कलाकार अशा प्रकारे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सांस्कृतिक क्षेत्रात विशेष लक्षणीय कार्य करणाऱ्या कलावंताना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
पुरस्कार क्षेत्र: खालील २४ क्षेत्रात लक्षणीय कार्य करणारे कलावंत--
१. नाट्य
२.कंठ संगीत
३.वाद्यसंगीत
४. चित्रपट
५.तमाशा
६. किर्तन/समाजप्रबोधन
७.शाहीरी
८.लोककला
९.नृत्य
१०. उपशास्त्रीय संगीत
११.आदिवासी गिरीजन
१२. कलादान
१३. प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार
१४. लोकनृत्य
१५. लावणी/संगीतबारी
१६. भारूड/गवळण/विधीनाट्य
१७. झाडीपट्टी/खडीगंमत/दंडार
१८. वाद्य निर्मिती करणारे कलाकार
१९. दशावतार/नमनखेळ/वहीगायन
२०. दुर्मि, प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जपणारे व त्यांचे जतन, वहन व संवर्धन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था
२१. प्रयोगात्मक कलेशी संबंधित संग्रहालय/संस्था
२२. ध्वनीतंत्रज्ञ/संकलक पुरस्कार
२३. संगीत संयोजन
२४. व्हाईस ओव्हर आर्टिस्ट/निवेदन
पुरस्काराचे स्वरुप : (१) एकूण २४ राज्य सांस्कृतिक पुरस्कार (ज्येष्ठ कलाकार) प्रत्येकी ३.०० लक्ष पुरस्कार रक्कम
(२) एकूण २४ राज्य सांस्कृतिक पुरस्कार (युवा कलाकार) प्रत्येकी १.०० लक्ष पुरस्कार रक्कम
पुरस्कार निवड समिती : शासकीय सदस्य
1. मा. मंत्री सांस्कृतिक कार्य - अध्यक्ष
2. मा. राज्य मंत्री सांस्कृतिक कार्य - उपाध्यक्ष
3. सचिव, सांस्कृतिक कार्य - सदस्य
4.संचालक, सांस्कृतिक कार्य - सदस्य सचिव
स्थायी आदेश
निवड समिती आदेश
यापूर्वी पुरस्कार प्राप्त मान्यवर यादी