कधीपासून सुरु : सन 1954-55
स्वरुप/उद्देश : कलेच्या क्षेत्रात दीर्घकाळ मोलाचे कार्य केलेल्या ज्येष्ठ मान्यवर साहित्यिक व कलावंतांना मानधन देऊन गौरविण्यात येते.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शा.नि.क्र.वृकमा 4321/ (15) / प्र.क्र.145/सां.का.4/ दि. 16 मार्च, 2024 अन्वये “राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना” असे नामकरण करण्यात आलेल आहे.
अटी/शर्ती : वय - 50 वर्षे
उत्पन्न - 60000/-
पुरावे - 15 वर्षे कलेच्या क्षेत्रात कार्य
(दिव्यांगांना 10 वर्षांची वयात सवलत)
निवडपध्दती : जिल्हास्तरीय निवड समिती मार्फत
प्रति जिल्हा दरवर्षी गटप्रकारनिहाय एकूण इष्टांकांच्या टक्केवारीच्या मर्यादेत 100 कलाकारांची निवड करण्यात येते.
दरमहा मानधन : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शा.नि.क्र.वृकमा 4321/ (15) / प्र.क्र.145/सां.का.4/ दि. 16 मार्च, 2024 अन्वये कलावंतना सरसकट एकच श्रेणी रुपये 5,000/- इतके मानधन दि. 1 एप्रिल, 2024 रोजी पासून देण्यात येत आहे.
दरमहा मानधन (श्रेणी) :
दरमहा मानधन : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शा.नि.क्र.वृकमा 4321/ (15) / प्र.क्र.145/सां.का.4/ दि. 16 मार्च, 2024 अन्वये कलावंतना सरसकट एकच श्रेणी रुपये 5,000/- इतके मानधन दि. 1 एप्रिल, 2024 रोजी पासून देण्यात येत आहे.
एकूण कलावंत संख्या- 37385 (डिसेंबर 2024 नुसार)
कार्यपध्दती : https://www.mahakalasanman.org या पोर्टलवर ऑनलाईनरीत्या अर्ज करण्यात यावा.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शा.नि.क्र.वृकमा 4321/ (15) / प्र.क्र.145/सां.का.4/ दि. 16 मार्च, 2024 या शासननिर्णयामध्ये सविस्तर कार्यपध्दती देण्यात आलेली आहे.
जिल्हा निवड समिती : मा.पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार जिल्हास्तरीय वृध्द कलावंत निवड समिती गठित करण्यात येते.
मिळण्यात येणारी सवलत : -