महाराष्ट्र शासन
 सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई

उद्देश : उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे. नाट्यकलेचा प्रचार व प्रसार सर्वस्तरातून व्हावा.

सुरुवात : १९५४-५५

राज्य नाट्य स्पर्धा केंद्र : राज्यातील १९ आणि गोवा (१) अशा २० केंद्रांवर नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. सोबतच हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य आणि दिव्यांग बालनाट्य‍ आयोजित करण्यात येतात.

वेळापत्रक : दरवर्षी 1ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत प्रवेशिका मागविण्यात येतात.
१५ नोव्हेबर पासून स्पर्धेला प्रारंभ

राज्य नाट्य स्पर्धा विशेष : गतवर्षी हीरक महोत्सवी स्पर्धा आयोजित करण्यात आली.
६० वर्षे सातत्यपूर्ण स्पर्धेचे आयोजन.
रंगभूमीला / चित्रपटसृष्टीला अनेक नवीन नाटककार, दिग्दर्शक, कलाकार व तंत्रज्ञ इ. या स्पर्धेतून लाभत

उद्देश : व्यावसायिक नाटय संस्थांना उत्तेजन देऊन मराठी नाटयकलेचा उत्कर्ष व विकासास हातभार लावणे

सुरुवात : १९८६-८७

राज्य नाट्य स्पर्धा केंद्र : -

वेळापत्रक : दरवर्षी डिसेंबर महिन्यात प्राथमिक फेरीसाठी प्रवेशिका मागविण्यात येतात. अंतिम फेरीसाठी १० नाट्य संस्थेची निवड करण्यात येते.

राज्य नाट्य स्पर्धा विशेष : दरवर्षी या स्पर्धेत २५ ते ३० व्यावसायिक नाटय संस्थांचा सहभाग असतो

उद्देश : शास्त्रीय गायन, विविध कलारंग, मान्यवरांची शताब्दी, पुण्यतिथी कार्यक्रम, प्रासंगिक कार्यक्रम इत्यादी कार्यक्रम महाराष्ट्रात विविध ठिकाणी आयोजित केले जातात.

सुरुवात : २०१३

राज्य नाट्य स्पर्धा केंद्र : -

वेळापत्रक : आर्थिक वर्षात कमाल ७२ कार्यक्रम आयोजित करणे. प्रत्येक जिल्ह्यात ०२ छोटेखानी कार्यक्रम आयोजन
प्रत्येक कार्यक्रम आयोजन कमाल मर्यादा रु.१,००,०००/-

राज्य नाट्य स्पर्धा विशेष : शास्त्रीय गायन, विविध कलारंग, मान्यवरांची शताब्दी, पुण्यतिथी कार्यक्रम, प्रासंगिक कार्यक्रम इत्यादी कार्यक्रम महाराष्ट्रात विविध ठिकाणी आयोजित केले जातात.

उद्देश : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ०७ प्रकारच्या नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते

सुरुवात : -

राज्य नाट्य स्पर्धा केंद्र : -

वेळापत्रक : -

राज्य नाट्य स्पर्धा विशेष : हौशी मराठी नाट्य स्पर्धा
हौशी हिंदी नाट्य स्पर्धा
हौशी संगीत नाट्य स्पर्धा
हौशी संस्कृत नाट्य स्पर्धा
हौशी बाल नाट्य स्पर्धा
हौशी दिव्यांग बाल नाट्य स्पर्धा
हौशी व्यावसायिक नाट्य स्पर्धा