कधीपासून सुरु : सन १९८०
स्वरुप/उद्देश : प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात सांस्कृतिक कार्य करणाऱ्या व कलेचे जतन व संवर्धन करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी सहायक अनुदान
अटी/शर्ती : 1. संस्था नोंदणीकृत
2. घटनेत सांस्कृतिक कार्य प्रमुख उद्देश
3. किमान 3 वर्षे कार्यरत
4. नि:शुल्क कार्यक्रम
5. मागील 3 वर्षांचे लेखापरिक्षण अहवाल
निवडपध्दती : 1. एप्रिल ते जून या कालावधीत जाहिरात देऊन अर्ज मागविणे
2. कार्यालयात प्राप्त अर्जांची छाननी करणे
3. छाननी अंती पात्र संस्थाना अर्थसहाय्य समितीमार्फत पात्रतेनुसार अनुदान मंजूर
अनुदान रक्कम : 52 संस्था - रु.50,000/-
16 संस्था - रु.1,00,000/-
4 संस्था - रु.2,00,000/-
3 संस्था - रु.5,00,000/-
अशा एकूण 72 संस्थांना अनुदान देणे वितरीत करणे तथापि आतापर्यंत प्राप्त अर्जांपैकी साधारणपणे 30 ते 35 पात्र संस्थानं अनुदान वितरीत.
समिती : छाननी समिती
1.संचालक,सां.का - अध्यक्ष
2.अवर सचिव, सां.का- सदस्य
3.सहसंचालक, सां.का - सदस्य सचिव
अर्थसहाय्य समिती
1.मा.मंत्री, सां.का.-अध्यक्ष
2.मा.राज्यमंत्री,सा.का-उपाध्यक्ष
3.सचिव, सां.का.-सदस्य
4.संचालक, सां.का.- सदस्य सचिव
दिनांक 31 जुलै 2022 पर्यंत या वर्षीचे अनुदानासाठी अर्ज मागविण्यात आले होते सध्या छाननी सुरु आहे.
कला प्रकार : -
निकष : -